Mahaminister | लक्ष्मी ढेकणेंनी पटकावली ११ लाखांची पैठणी | Zee Marathi
2022-06-28 12 Dailymotion
झी मराठीवरील महामिनिस्टर पर्वाच्या महाअंतिम फेरीत लक्ष्मी ढेकणे यांनी ११ लाखांची पैठणी पटकावली. पैठणी मिळाल्यावर लक्ष्मी काय म्हणाल्या पाहूया हा खास व्हिडीओ. Reporter:Kimaya Dhawan, Video Editor: Rahul Gamre<br />